भारतात iphone स्वस्त होणार?

आयफोन चाहत्यांसाठी आनंदाची बाब

मुंबईतल्या आयफोन स्टोअर मुळे आता आयफोन भारतात स्वस्त होण्याचे संकेत आहेत .यामुळे आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे एप्पल ने भारतातील पहिले रिटेलर शॉप मुंबई येथे उघडले आणि काय फोन तज्ञांची भरती या स्टोअर मध्ये करण्यात आलेली आहे. 
          आयफोन खरेदी करण्यासाठी आता मुंबईत भारतातील पहिले एप्पल स्टोअर असणार आहे .या मुंबईतील आयफोन स्टोअर मुळे मुंबईत व देशात आयफोन स्वस्तात होणार आहेत. 

या अगोदर भारतामध्ये आयफोन आपले मोबाईल बनवणे शक्यतो टाळत होते. एकूण उत्पादनाच्या पाच टक्के आहे फोन भारतामध्ये बनत होते त्यावर 20% टॅक्स देखील लागत होता .पण आता आयफोन ने मुंबईमधील टेलर शॉप उघडल्यामुळे आता आयफोन वायफांचे पार्ट कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर ज्या दिवशी आयफोनच्या नवीन मॉडेल चे लॉन्च होईल त्याच दिवशी भारतामध्ये देखील ते मॉडल उपलब्ध होणार आहे .आणि खरेदीसाठी आयफोन रिटेलर शॉप मुंबई येथे नोंदणी सुद्धा करता येणार आहे. 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post